लोहारा शहरातील विविध विकासकामांचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी (दि. ७) भूमिपूजन करण्यात आले.
शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यात सिमेंट रस्ता व नालीच्या कामाचा सामावेश आहे. यावेळी प्रभाग क्रमांक ११ मध्ये सभागृहासाठी आ. चौगुले यांनी २५ लाख रुपये निधी दिल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आ. ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, कार्यालयीन अधीक्षक जगदिश सोंडगे, गटनेत्या सारिका बंगले, नगरसेविका सुमन रोडगे, नगरसेविका शामल माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, नगरसेवक अविनाश माळी, जालिंदर कोकणे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, इंद्रजित लोमटे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, राजेंद्र माळी, अनंत गोरे, अंगद भोंडवे, सुग्रीव क्षीरसागर, संजय दरेकर, बापु बंगले,
लक्ष्मण रोडगे, अविनाश राठोड, आपासाहेब पाटील, बळी रोडगे, दादा पाटील, अशोक काटे, दगडु रोडगे, सतिश माळी, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संतोष क्षीरसागर,सुजाता क्षीरसागर, गीतांजली क्षीरसागर, राधाबाई माळी, काशीबाई क्षीरसागर, सोनाली काटे, विमलबाई पाटील, भाग्यश्री काटे, भीमाबाई साखरे, मंगल क्षीरसागर, सुनिता फुलसुंदर, महादेवी फुलसुंदर, गुरुदेवी फुलसुंदर, सुनंदा क्षीरसागर, इर्शाद शेख, संदीप माळी, शंकर माळी, नितिन क्षिरसागर, भगवान क्षीरसागर, प्रा.डी.ए.कोटरंगे, वहाब हेडडे, बालाजी माळी, लक्ष्मण क्षीरसागर, नारायण क्षीरसागर, नाना माळी, मधुकर भरारे यांच्यासह महिला नागरिक उपस्थित होते.