Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात मोहरम सणानिमित्त शरबत वाटप

admin by admin
29/07/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

मोहरम सणानिमित्त लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिलाप मित्र मंडळ व अल गाजी महेदविया सोशल ट्रस्टच्या वतीने शनिवारी ( दि. २९) शरबत वाटप करण्यात आले.
लोहारा शहरात मोहरम सणानिमित्त शरबत वाटप करण्यात येते. यावर्षीही मिलाप मित्र मंडळ व अल गाजी महेदविया सोशल ट्रस्टच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी ( दि. २९) शरबत वाटप करण्यात आले. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रहेमान उर्फ दादा मुल्ला, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, माजी गटनेते अभिमान खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतळे, डॉ. आम्लेश्वर गारठे, सोमनाथ माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, हाफीजसाब शमशोददीन, शब्बीर गवंडी, इस्माईल मुल्ला, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, मंडळ अधिकारी जगदिश लांडगे, एम.के. कोळी, अनंतकुमार देवकर, भाजपाचे तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, जब्बार मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, बलभीम पाटील, जलाल मुल्ला, अमित विरुधे, नगरसेवक गौस मोमिन, महम्मद हिप्परगे, इनुस मोमिन, खुनमिर मोमिन, सादिक मोमिन, मुबीन मोमिन, हुसेन मोमिन, मोहसिन मोमिन, नसिम मोमिन, रफीक मोमिन, अबजुमिया मोमिन, सलिम मोमिन, इस्माईल मोमिन आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मोहरमलोहारा
Previous Post

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

Next Post

शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा लोहारा शिवसेनेच्या वतीने सत्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा लोहारा शिवसेनेच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's