Vartadoot
Thursday, June 26, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड

admin by admin
29/08/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर सत्कार करण्यात आला.तालुक्यातील कानेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. यात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी लिंबराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी म्हणून राजेंद्र कदम यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून श्रीकांत कदम, बाबासाहेब माळी, सनातन भालकडे, महादेव कदम, तबस्सुम शेख, सारिका लोभे, रोहिनी कदम, राधा कदम, ज्योती घोडके, वर्षा माने, अनुजा माळी यांची निवड झाली. या निवडीनंतर सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच नामदेव लोभे, उपसरपंच सुभाष कदम, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भारती, यशवंत माने, मुख्याध्यापक मदन कुलकर्णी, चंद्रकांत कदम, नारायण लोभे, नाना पाटील, विवेक बनसोडे, तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र बोकडे यांनी तर भिमाशंकर डोकडे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

शालेय शिक्षण समिती अध्यक्षपदी बालाजी किर्तने यांची तर उपाध्यक्ष पदी सिद्राम तांबडे यांची निवड

Next Post

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post

पक्षबांधणीसाठी युवकांनी पुढाकार घेऊन अधिक सक्रिय होणे आवश्यक आहे - माजी मंत्री मधुकरराव चव्हाण - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिवपदी दिलीप भालेराव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506792

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!