Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शेतकऱ्यांनी वैयक्तिक योजनांचा लाभ घ्यावा – लोहारा पंचायत समितीचे आवाहन

admin by admin
02/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

कृषि विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे मार्फत विविध वैयक्तिक योजनांसाठी अर्ज घेणे सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोहारा पंचायत समिती कार्यालयात दि.३ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत पंचायत समिती कडून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. त्यात म्हणले आहे की, कृषि विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचे मार्फत विविध वैयक्तिक योजनांसाठी अर्ज घेणे सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी लोहारा पंचायत समिती कार्यालयात दि.३ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत. या योजनेअंतर्गत कडबाकुट्टी करिता दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पाणबुडी मोटर संचकरिता दहा हजार रुपये, पीव्हीसी पाईप संच – प्रती संच दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तसेच बायोगॅस सयंत्र करिता प्रती सयंत्र बावीस हजार आठशे पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे.टोकन यंत्र- प्रती यंत्र चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. निबोंळी पावडर यंत्र- प्रती यंत्र वीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर फवारणी पंप- प्रती पंप दोन हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या सर्व योजना ५० टक्के अनुदानावर राबविण्यात येत असून या योजनांसाठी पंचायत समिती कृषि विभाग स्तरावर अर्ज घेणे सुरु आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लोहारा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांचेकडे दि. ३ जून 2023 पर्यत अर्ज सादर करावेत. बायोगॅस सयंत्र उभा करून कार्यान्वित केल्यावर अनुदान देण्यात येईल. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीतील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या लाभार्थ्यांचे अर्ज प्रथम प्राप्त होतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व तालुक्यांना प्रवर्गनिहाय लक्षांक वितरीत करण्यात आलेला आहे. अर्ज सादर करताना सातबारा, ८ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, विहित नमुन्यातील अर्ज कडबाकुट्टी साठी जनावरे असलेचा दाखला, बायोगॅस साठी जनावरे असलेचा दाखला आवश्यक आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पंचायत समिती लोहारा
Previous Post

ssc result – आता निकालाची प्रतीक्षा – १० वीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार

Next Post

लोहारा तालुक्यातील युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's