वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील शिवाजी हरिश्चंद्र पवार यांच्या होळी येथील शेतातील पत्रा शेडचा कडी- कोयेंडा अज्ञात व्यक्तीने दि. 06.10.2022 ते दि. 04.11.2022 रोजी दरम्यान तोडून आतील यतीज कंपनीचा पानबुडी विद्युत पंप व तीचे साहित्य असे एकुण 15,000 ₹ किंमतीचे साहित्य चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी पवार यांनी दि. 04.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.