वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील डॉ. ब्रिगेडियर शिवाजी भालेराव ट्रस्ट येथे शनिवारी (दि.१४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन मुरलीधर पाटील, उपसरपंच हुसेन शेख, ग्रा. पं. सदस्य मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, श्रीमंत भालेराव, अण्णाराव देशपांडे, नितीन देशपांडे, प्रशांत कांबळे, सचिन देशपांडे, विक्रम भालेराव, संतोष भालेराव, शुभम भालेराव, दगडू भालेराव, राष्ट्रपाल भालेराव, महादेव भालेराव आदी उपस्थित होते.




