Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सालेगाव येथील विद्यालयाच्या विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सत्कार

admin by admin
04/12/2022
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयातील विज्ञान प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. त्याबद्दल शुक्रवारी (दि.२) विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक श्नी. सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुरेश रोहिणे, विकास गोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हणमंत गर्जे, मार्गदर्शक विज्ञान शिक्षक रुपेश सरवदे, शिवाजी कांबळे, शंकर गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. नुकतीच ३० वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद विभाग स्तरावर संपन्न झाली. त्यात कु. ऋतुजा योगेश बिराजदार व कु. प्रांजली किशोर गायकवाड यांचा जंगलातील जैविक व अजैविक घटकांचा शोध घेणे या प्रकल्पाचे राज्यस्तरासाठी निवड झाली. त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई मगर, सचिव प्रा. सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सहसचिव अशोकराव मोरे यांच्यासह संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: छत्रपती शिवाजी विद्यालय
Previous Post

महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांची उमरगा शहरात सभा

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's