Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सालेगाव येथे ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्टच्या वतीने नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार

admin by admin
29/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सालेगावच्या नूतन सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
सालेगाव येथील ब्रिगेडियर डॉ. शिवाजी भालेराव मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरीश भालेराव यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, डॉ. हरीश भालेराव, स्वदेश फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर तुषार इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. हरीश भालेराव यांनी नूतन सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वदेश फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर तुषार इनामदार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून स्वदेश फाउंडेशन मार्फत व शासनामार्फत सुरू असलेल्या ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सरपंच भाग्यश्री मुरलीधर पाटील यांच्यासह सदस्य परमेश्वर भालेराव, संगीता बाबर, हुसेन शेख, मनोज देशपांडे, वैजंता देशपांडे, शिलाबाई साळुंके, राजश्री चेंडके, किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते गोपाळ माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर – कोणत्या ग्रामपंचायतीची कधी होणार निवड वाचा सविस्तर

Next Post

कै. सुशिलाआक्का कोंडीबा लोकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मातोश्री वृद्धाश्रमात विविध वस्तुंचे वितरण

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

कै. सुशिलाआक्का कोंडीबा लोकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मातोश्री वृद्धाश्रमात विविध वस्तुंचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's