लोहारा येथील सुभद्राबाई वसंतराव झिंगाडे (९०) यांचे गुरुवारी (दि.१०) निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाचच्या सुमारास उस्मानाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ॲड. सतीश झिंगाडे यांच्या त्या आई होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
