Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सेवानिवृत्त सैनिक प्रकाश मुळे यांचे लोहाऱ्यात जंगी स्वागत

admin by admin
04/05/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

आपले कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या भारतीय सैन्य दलातील सैनिकाचे लोहारा शहरात आगमन होताच पुष्पहार घालून स्वागत करत करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मित्र परिवार व शहरवासीयांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.
लोहारा शहरातील प्रकाश कोंडप्पा मुळे हे भारतीय सैन्य दलात सैनिक म्हणून कार्यरत होते. देशसेवेचे कर्तव्य पार पाडून रविवारी ३० एप्रिल रोजी रांची येथील सैन्यदल विभागातुन सेवानिवृत्त झाले. मंगळवारी (दि. २ मे) त्यांचे शहरात आगमन झाले.

सेवानिवृत्त

यावेळी शहरातील बसस्थानक समोर स्वागत करत शहरवासीयांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर बँन्ड लावुन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर आयोजित कार्यक्रमात मित्र परिवार व शहरवासीयांनी प्रकाश मुळे यांचा शाल, फेटा, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, विठ्ठल वचने, नगरसेवक विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, आरिफ खानापुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष एैनोद्दीन सवार, रौफ बागवान, गजानन मुक्तेदार, डॉ. कुंदन माकणे, विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, इस्माईल मुल्ला, नाना पाटील, गिरीश भगत, सुलेमान सौदागर, नागेश जट्टे, गोपाळ सुतार, सलीम शेख, बापूसाहेब जट्टे, हरी लोखंडे, कमलाकर मुळे, जे. के. बायस, माणिक चिकटे, मल्लिनाथ घोंगडे, बलभीम पाटील, नितीन रसाळ, दगडू हासुरे दीपक मुळे, माजी नगराध्यक्षा ज्योती मुळे, सुधाकर मुळे, अविनाश मुळे, सुरेश मुळे आदीसह शहरवासीयांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. के. बायस यांनी तर नगरसेवक दीपक मुळे यांनी आभार मानले.

सेवानिवृत्त

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा लोहारा येथे सत्कार

Next Post

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत विविध विकासमाकांचे लोकार्पण

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत विविध विकासमाकांचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's