फसवणुकीचा गुन्हा दाखल – उस्मानाबाद जनता बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.28.09.2005 ते 31.03.2008 या दरम्यान संगणमत करुन...