महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसारच जमिनीचे विभाजन करावे : जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे by admin 0 उस्मानाबाद - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे विभाजन करत असताना भविष्यात सहहिश्शेधारकांमध्ये शेतीला येण्या जाण्याकरिता...