गोगलगाय नियंत्रण जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुक्यात कृषी विभागाचा फिरता चित्ररथ by admin 0 लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने गोगलगायीचे एकात्मिक व सामूहिक नियंत्रण जनजागृती करण्यासाठी फिरता चित्र रथ तयार करण्यात आला...