श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहारा शहरात बुधवारी (दि.२०) प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त लोहारा शहरातील भारत माता मंदिर येथे उपस्थित समाज बांधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजयकुमार ढगे, भाजपाचे ओबीसी लोहारा तालुका उपाध्यक्ष संतोष फरिदाबादकर, सुरेश गायकवाड, अमोल फरिदाबादकर, बालाजी माने, दिपक फरिदाबादकर, राजु ढगे, कल्याण ढगे, जितेश फुलकुर्ते, महेश फरिदाबादकर, अरुण लोखंडे, महादेव लोखंडे, राहुल बेळकुणीकर, विशाल फरिदाबादकर, अमोल जगदाळे, जनकल्याण समितीचे शंकर जाधव आदी उपस्थित होते.
