Vartadoot
Tuesday, February 3, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/02/2026
in निवडणूक
A A
0
कानेगाव येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांची सभा
Ad 10

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली.
तालुक्यातील कानेगाव येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कानेगाव जिल्हा परिषद गटातील उमेदवार प्रतिभा श्रीकांत कदम, भातागळी गणातील उमेदवार विनायक बारगळ, हिप्परगा गणातील उमेदवार अनिल मोरे यांच्यासह जिल्हा संघटक दिपक जवळगे, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शेखर पाटील, संजय लोभे, पंडित बारगळ, सलीम शेख, फुलचंद चौगुले, बालाजी लोभे, ज्ञानेश्वर लोभे, धीरज कदम, तानाजी मोरे, सतीश कदम, विवेक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार निंबाळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामे करण्याकरिता आमच्या सर्वसामान्य उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.

तसेच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आहे हे म्हणणं तुम्ही बंद करा. कारण ईव्हीएम मध्ये बिघाड करता आला असता तर लोकसभेला मी एवढ्या मोठ्या मताने मी निवडून आलो असतो का असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. तसेच मतदान केंद्रावर सकाळी लवकर जाऊन मतदान सुरू होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन चेक करून दाखवली जाते. त्यावेळी तेथे उपस्थित राहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, अजित चौधरी, शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेत लोहारा खुर्द येथील उपसरपंच सचिन बाळू रसाळ यांच्यासह युवकांनी शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. या सभेसाठी महिला व नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हा परिषदनिवडणूकपंचायत समिती
Previous Post

प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी

Next Post

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

Related Posts

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद
निवडणूक

बलसुर येथे सविताताई बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मतदारांचा मिळतोय प्रचंड प्रतिसाद

26/01/2026
पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक
निवडणूक

पक्षाने उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकणारच – रोहित कारभारी जेवळी गणातून इच्छुक

24/11/2025
भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी
निवडणूक

भातागळी गणातून निवडणूक लढवणार – किशोर महामुनी

06/11/2025
लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
निवडणूक

लोहारा तालुक्यातील एकूण ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

11/07/2025
कामे आणि बहिणींच्या आशीर्वादावरच जिंकू – आ. चौगुले यांना विजयाचा आत्मविश्वास
निवडणूक

कामे आणि बहिणींच्या आशीर्वादावरच जिंकू – आ. चौगुले यांना विजयाचा आत्मविश्वास

14/11/2024
Next Post
जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's