Friday, October 9, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
हायस्कूल लोहारा ही शाळा सातत्याने दरवर्षी गुणपत्रकासोबत वार्षिक विविध उपक्रम, स्पर्धा, व्याख्याने, खेळ यांचाही रिपोर्ट कार्ड देते. सध्या गुणपत्रिका पुरेशी नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये त्याच्या इतर कौशल्यांना स्थान असायला पाहिजे. विविध स्पर्धांची प्रमाणपत्रे सुद्धा त्या विद्यार्थ्याकडे असावेत आणि या सर्व वार्षिक कार्यक्रमांचा आढावा घेऊन दरवर्षी शाळेची सर्वांग सुंदर वार्षिकांक तयार होतो. या वार्षिक अंकाचे विमोचन डॉ. अमलेश्वर गारठे, डॉ. चंद्रशेखर हंगरगे, नगरसेवक विजय ढगे, लोहारा शहरातील व्यापारी सचिन दीक्षित, सिद्धेश्वर वैरागकर, देवराव देवकर, प्रीतम होळकुंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनएमएमएस पात्र विद्यार्थिनी साक्षी बळीराम कोकणे हिचा मुख्याध्यापक दयानंद पोतदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रद्युम्न देवकर यांनी तर सतिष जट्टे यांनी आभार मानले.

\"\"
Tags: हायस्कुल लोहारा
Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

Next Post

लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाची गुणवत्ता आणि शेतकरीभिमुख सेवेची दखल; कार्यालयाला मिळाले आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!