Friday, October 9, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महाराष्ट्र दिनानिमित्त लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा येथील श्रीगिरे हॉस्पिटल आणि विमल आय हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.१) महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून लोहारा येथे मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या मोफत नेत्र शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची दृष्टी (दृष्टीदोष) आणि डोळ्यांच्या आजारांसाठी तपासणी करण्यात आली. जवळपास १५० व्यक्तींची डोळ्यांच्या आजारांसाठी विविध अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी माजी सरपंच नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, शंकर जट्टे, मंडळ अधिकारी जगदीश लांडगे, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ.रुपाली श्रीगिरे, विमल आय हॉस्पिटलचे डॉ.दत्तात्रय शिंदे, नगरसेवक दिपक मुळे, उत्तम पाटील, रघुवीर घोडके, भगवान पाटील, अमोल वाले, प्रा. शहाजी जाधव यांच्यासह नागरिक, रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात लोहारा येथील स्वप्नील भगवान पाटील यांनी एम.बी.बी.एस. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याबद्दल आणि शिक्षिका सौ. सविता शहाजी जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सद्दाम जमादार, गुरु लामतुरे, सुदर्शन जगताप व हॉस्पिटलचा सर्व स्टाफ यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

\"\"
Tags: नेत्र तपासणी शिबीरमहाराष्ट्र दिनश्रीगिरे हॉस्पिटल लोहारा
Previous Post

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

Next Post

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

हायस्कूल लोहारा शाळेच्या वार्षिक अंकाचे विमोचन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!