Vartadoot
Sunday, September 6, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

फोटोग्राफर्स सक्सेस डे मध्ये एआयपीएचएचचा सन्मान; फोटोग्राफी समुदायासाठीच्या सामाजिक व मदतकार्याची दिल्लीमध्ये दखल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
05/09/2026
in देश विदेश
A A
0
फोटोग्राफर्स सक्सेस डे मध्ये एआयपीएचएचचा सन्मान; फोटोग्राफी समुदायासाठीच्या सामाजिक व मदतकार्याची दिल्लीमध्ये दखल
Ad 10

नवी दिल्ली, २ सप्टेंबर : देशभरातील फोटोग्राफर्सना मदत, मार्गदर्शन आणि विविध माध्यमातून सक्षम करण्यासाठी कार्यरत असलेल्या एआयपीएचएच – ऑल इंडिया फोटोग्राफर्स हेल्पिंग हँड फाउंडेशनचा दिल्ली येथे आयोजित फोटोग्राफर्स सक्सेस डे कार्यक्रमात विशेष सर्टिफिकेट ऑफ अ‍ॅप्रिसिएशन देऊन सन्मान करण्यात आला.
दिल्लीतील लेमन ट्री हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमास फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक आणि फोटोग्राफर्स उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक तसेच इंडियाज फोटोग्राफर्स क्लबशी संबंधित अब्दुल्ला अन्सारी यांच्या संस्थेच्या वतीने एआयपीएचएचच्या संपूर्ण टीमला हा सन्मान प्रदान करण्यात आला.फोटोग्राफर्सना अडचणीच्या काळात आर्थिक मदत आणि आवश्यक सहकार्य देण्याबरोबरच शिक्षण, ज्ञान, माहिती व व्यावसायिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे कार्य एआयपीएचएचकडून सुरू आहे. फोटोग्राफी क्षेत्रातील एखाद्या फोटोग्राफरवर आलेली अडचण ही केवळ त्याची वैयक्तिक समस्या न मानता संपूर्ण फोटोग्राफी समुदायाने त्याच्या पाठीशी उभे राहावे, ही संस्थेची भूमिका आहे.
देशातील विविध राज्यांतील फोटोग्राफर्सना एका व्यासपीठावर आणून परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठीही संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ या विचारातून एआयपीएचएचची राष्ट्रीय स्तरावर वाटचाल सुरू आहे. या कार्यक्रमात एआयपीएचएचच्या २१ सदस्यांची उपस्थिती होती.

मिळालेला सन्मान हा संस्थेच्या संपूर्ण टीमकडून सुरू असलेल्या कार्याची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आगामी काळात अधिकाधिक फोटोग्राफर्सपर्यंत पोहोचून त्यांना शैक्षणिक, आर्थिक व कायदेशीर सहकार्य देण्याचा संस्थेचा मानस आहे. फोटोग्राफी समुदायाला एकजूट, सक्षम आणि सन्मानित करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या एआयपीएचएचच्या कार्याला दिल्लीतील हा सन्मान नवी प्रेरणा देणारा ठरला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: फोटोग्राफर्स सक्सेस डे
Previous Post

माकणी येथील भारत विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा

Next Post

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

Related Posts

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाबद्दल लोहाऱ्यात जल्लोष

04/08/2023
देश विदेश

माकणी येथील शिंदे दाम्पत्याची नॉर्वे येथे फेलोशिपसाठी निवड

23/07/2023
देश विदेश

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर – मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी तर ‘छंद देई आनंद’ या कविता संग्रहास ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

24/06/2023
देश विदेश

प्रजासत्ताक दिनी राजधानीतील कर्तव्यपथावर दिसणार “साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि” वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

25/01/2023
देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांचे निधन

30/12/2022
देश विदेश

ऊर्जा संवर्धनात लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय पुरस्कार – राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान

17/12/2022
Next Post
माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

माकणी येथील भारत विद्यालयात शिक्षक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's