Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निलंगा तालुक्यातील हाडोळी येथे आरोग्यदायी पोषण बाग निर्मिती व प्रात्यक्षिक – उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले मार्गदर्शन

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने राज्यात दि. 15 जून ते 15 जुलै 2021 या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या माझी परस बाग मोहीमे अंतर्गत शुक्रवारी (दि.18) निलंगा तालुक्यातील हाडोळी येथे आरोग्यदायी पोषण बागेची निर्मिती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सीटीसी यांनी उपस्थित सर्व कृषी सखी, पशु सखी, सीआरपी व गटातील महिला यांना 14 वाफ्याची गोलाकार उमेदची पोषण बाग तयार कऱण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी उपस्थित महिलांना कमी जागेत या परस बागेत विविध प्रकारच्या भाज्या पिकवून आपल्या आहारात त्याचे सेवन करून पोषण मूल्यांची वाढ होऊन सुदृढ जीवन जगता येईल असे सांगून आरोग्यदायी पोषण बागेचे महत्त्व व उपयुक्तता सविस्तर विशद करून सांगीतले.\"\"तसेच गटातील सर्व महिलांनी अश्या प्रकारची पोषण बाग करून भाजीपाला यावर होणार खर्च कमी करू विषमुक्त भाजीपाला खाऊन सुदृढ आरोग्य जोपासवे असे आवाहन केले. पोषण बाग निर्मितीचे यशस्वी नियोजन तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर व प्रभाग समन्वयक संतोष पालखे यांनी केले. यावेळी मदनसुरी व सरवडी प्रभागातील सीआरपी, कृषी सखी, पशु सखी व गटातील महिला उपस्थित होत्या.

Ad 2
Ad 1
Tags: उमेदनिलंगा
Previous Post

30 ते 44 वयोगटातील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस – शनिवारी (दि.19) उस्मानाबाद जिल्ह्यातील 10 केंद्रावर होणार लसीकरण – लोहारा तालुक्यातील माकणी येथेही होणार उद्या लसीकरण

Next Post

स्वयंम शिक्षण प्रयोगकडून गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप – लोहारा तालुक्यातील अचलेर येथील 22 गरजू कुटुंबांना केले किटचे वाटप

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

स्वयंम शिक्षण प्रयोगकडून गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप - लोहारा तालुक्यातील अचलेर येथील 22 गरजू कुटुंबांना केले किटचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!