Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निलंगा तालुक्यातील दादगी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न – उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले मार्गदर्शन

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांच्या महिलांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. दि.13 ते 15 जुलै या दरम्यान तालुक्यातील दादगी येथे गटांच्या महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना बँकेच्या विविध आर्थिक व्यवहाराची माहिती व्हावी, बँकेकडून देण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा विमा योजना, वैयक्तिक बँक खाते महत्त्व तसेच सावकारी कर्जाचे तोटे व बँक कर्जाचे महत्त्व याबाबतची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली.\"\"प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी महिलांनी आपल्या बचतीचा चांगला विनियोग करून, उमेद अभियानाकडून मिळणाऱ्या बँक कर्ज बाबत तसेच गावास्तरावर निर्माण करण्यात येणाऱ्या विविध उपजीविका व्यवसायाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून सर्व महिलांनी वैयक्तिक बँक खाते काढून बँकेच्या सर्व सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान एकूण 35 महिलांनी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती बीम योजनेचे आवेदन पत्र भरण्यात आले. या प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन आर्थिक साक्षरता सखी सरस्वती सरवडे, जयश्री चोपणे, कांचन भोसले यांनी केले. प्रशिक्षणासाठी तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर हे उपस्थित होते. या प्रशिक्षणास एकूण 90 महिला उपस्थित होत्या.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: उमेदनिलंगा
Previous Post

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन – तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

Next Post

दहावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन! – डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

दहावी नापास विद्यार्थ्याचे अभिनंदन! - डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!