Vartadoot
Friday, May 9, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

admin by admin
07/06/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी करतेवेळी घरगुती बियाणे वापरावे, त्याची उगवण क्षमता तपासावी तसेच बियाणे खरेदी करतेवेळी अधिकृत पावती घ्यावी असे आवाहन पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगामाबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाने आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हणले आहे की, खरीप हंगामात पेरणी करताना घरगुती बियाणे वापरून आपला पेरणी खर्चात बचत करावे. घरगुती बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरावे. बाजारातील बियाणे खरेदी करताना अधिकृत पावती घ्यावी, त्यावरील किंमत, लॉट नंबर बरोबर आहे का नाही याची खात्री करावी. बियाणे खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता तपासूनच बियाणे पेरावे. जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच पेरणी करावी. बियाणे पेरणीपूर्वी कीटकनाशक, बुरशीनाशक बिज प्रक्रिया करून पेरावे. तसेच रायझोबियम, पी.एस.बी. इत्यादीचा बिज प्रक्रियेसाठी उपयोग करावा. ट्रॅक्टरने पेरणी करताना बियाणे जास्त खोलीवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच शेतकऱ्यांनी विशिष्ठ कंपनीचा खताचा किंवा विशिष्ठ खताचा आग्रह न धरता रासायनिक खताचा वापर कमी करून शेणखत, हिरवळीचे खते याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या जमिनीचे व आपले व आपल्या समाजाचे आरोग्य चांगले राहील. तालुक्यात २०-२०-०-१३,१५-१५-१५, ९-२४-२४, २४-२४-०, युरिया, सुपर, पोटॅश डीएपी इत्यादी खते उपलब्ध आहेत. यावर्षी खताचा पुरवठा सुरळीत राहील व शेतकऱ्यांना वेळेवर योग्य प्रमाणात खते वाटप करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एम. डि. तिर्थकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कृषी विभागाची, पंचायत समिती कृषि विभाग यंत्रणा कार्यरत आहे. तरी शेतकऱ्यांनी वरील सूचनांचे पालन करून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषि सहायक, ग्रामसेवक, तसेच तालुका कृषि कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषी विभागखरीप हंगामशेती
Previous Post

लोहारा येथील डॉ. श्रीगिरे दाम्पत्याचा पुणे येथे सन्मान – पुणे येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांना पुरस्कार प्रदान

Next Post

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर – १२ जून रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

Related Posts

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
लोहारा तालुका

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

08/05/2025
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के
लोहारा तालुका

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के

06/05/2025
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के
लोहारा तालुका

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के

06/05/2025
ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड
लोहारा तालुका

ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड

05/05/2025
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण
लोहारा तालुका

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

01/05/2025
माकणी येथील महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
लोहारा तालुका

माकणी येथील महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण

19/04/2025
Next Post

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर - १२ जून रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

495730

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!