वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे गुरुवारी (दि. १८) लोहारा व उमरगा दौऱ्यावर येणार आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा दौरा खालीलप्रमाणे –
लोहारा तालुका
1) मार्डी – सकाळी 10.30 वा
2) लोहारा खु – सकाळी 11.30 वा
3) माकणी – दुपारी 12 वा
4) सास्तुर – दुपारी 12. 30 वा
5 ) कोंडजीगड – दुपारी 1 वा
उमरगा तालुका
1)समुद्राळ – दुपारी 2 वा
2) कलदेव लिंबाळा- दुपारी 2.30
3) बलसुर- दुपारी 3 वा
त्यानंतर माडज, नाईचाकूर, मातोळा (बोरी) आदी ठिकाणीही पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.