Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौकार मारणार की भाजपाचे किरण पाटील परिवर्तन करणार ? – औरंगाबाद मध्ये सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी होत असून सकाळी ८ पासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे विजयी चौकार मारणार की भाजपाचे किरण पाटील परिवर्तन करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
या निवडणुकीची मतमोजणी होत आहे. त्यासाठी 56 टेबल सज्ज केले असून, 700 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. दरम्यान, पहिल्या पसंतीच्या मतांचा निकाल सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. गेल्या 18 वर्षांपासून या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे विक्रम काळे यावेळी विजयी चौकार मारणार की, भाजप परिवर्तन घडवून आणणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

\"विक्रम
मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात असून, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात आहे. विभागात 61 हजार 529 शिक्षक मतदारांपैकी 53 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

\"किरण

 

Ad 2
Ad 1
Previous Post

२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

लोहारा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

लोहारा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!