Vartadoot
Wednesday, December 17, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

दिव्यांग व्यक्तीला न्याय द्या – प्रहार अपंग क्रांती संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
20/06/2023
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील दिव्यांग व्यक्ती उत्तरेश्वर उपरे यांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.२०) नगरपंचायत मुख्याधिकारी व लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, उतरेश्वर राम उपरे हे लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील रहिवासी असून त्यांना १९८१-८२ मध्ये गंगाबाई उत्तमराव उपरे
या नावाने भूखंड प्रमाणपत्र दिले आहे. कबाला नुसार त्यांची ३३/३३ इतकी जागा आहे. सदरील जागेला ये जा करण्यासाठी जो रस्ता होता. त्या रस्त्यावर येथील लोकांनी अतिक्रमण केले आहे. तरी ते अतिक्रमण काढावे व दिव्यांग व्यक्तीवर होणारा अन्याय दुर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

प्रहार

अन्यथा प्रहारस्टाईल आंदोलन करण्यात येईल व याला शासन जबाबदार राहील असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. लोहारा नगरपंचायत व तहसिल कार्यालयास हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर उत्तरेश्वर उपरे, श्रीमंत गरड, लक्ष्मण बिराजदार, अभिजित साळुंके, विद्यासागर खुणे, सागर पावले आदींच्या सह्या आहेत.

प्रहार

Tags: प्रहार अपंग संघटना
Previous Post

नाना नानी पार्कला हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या – माजी नगरसेवक शाम नारायणकर यांची मागणी

Next Post

लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ट्रस्टच्या वतीने राहुलदादा पाटील यांचा सत्कार

Related Posts

लोहारा तालुका

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांची राज्यस्तरावर निवड

17/12/2025
लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

09/12/2025
एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

08/12/2025
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

04/12/2025
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
लोहारा तालुका

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

03/12/2025
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
Next Post

लोहारा शहरातील जगदंबा मंदिर ट्रस्टच्या वतीने राहुलदादा पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's