Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त लोहाऱ्यात रक्तदान शिबीर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त लोहाऱ्यात रक्तदान शिबीर
Ad 10

ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगनाथ आप्पा शिंदे यांचा ७५ व्या वाढिवसानिमित्त लोहारा शहरातील भारत माता मंदिरात शुक्रवारी (दि.२४) धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शहरातील भारतमाता मंदिरात हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. जनकल्याण समितीचे संघ प्रचारक शंकर जाधव यांचा हस्ते आयुर्वेद देवता धन्वंतरी व भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिपक रोडगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. सदस्य भरत सुतार, लोहारा तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, गणेश सारंग, निखिल माशाळकर, गणेश हिप्परगेकर, सत्यवान दबडे, महेश खबोले, हरिभाऊ पवार, अनिल यलोरे, विकास होंडराव, विशाल जावळे, पद्मसिंह पाटील, सुहास इगोले, विक्रम जावळे, आकाश शिंदे, कृष्णा घोडके, अबेद खानापुरे, प्रा. शहाजी जाधव, दत्तात्रय दंडगुले यांच्यासह शहर व तालुक्यातील मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: रक्तदान शिबिरलोहारा
Previous Post

पंचायत समितीच्या वतीने पत्रकार निळकंठ कांबळे यांचा सत्कार

Next Post

धाराशिव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
धाराशिव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ उत्साहात संपन्न

धाराशिव येथे ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's