Thursday, November 26, 2026
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

होळी गावात आज भास्कर पेरे पाटील करणार मार्गदर्शन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील होळी येथे आज सायंकाळी ७ वाजता व्यसनमुक्तीतून प्रगतीकडे, प्रगतीतून विकासाकडे \’एकच ध्यास गावचा सर्वांगीण विकास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी सरपंच भास्कर पेरे पाटील उपस्थित राहणार आहेत.
ग्रामपंचायत होळी व ग्रामपूरस्कृत लोककल्याण कृती समिती होळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होळीच्या सरपंच सरोजा बिराजदार या राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी धाराशिवचे पोलीस निरीक्षक संजय जाधव, उमरग्याचे पोलीस उपअधिक्षक सदाशिव शेलार, लोककल्याण कृती समितीचे मुख्य समन्वयक बी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी (दि.३०) सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच रविवारी (दि.१) सकाळी आठ वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमांसाठी गावातील महिला व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Tags: भास्कर पेरे पाटीलहोळी
Previous Post

लोहारा येथे महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

Next Post

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीची सुरुवात

Next Post

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीची सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's