Saturday, October 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील शिवनगर येथे महात्मा फुले युवा मंच लोहाराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अविनाश माळी, व्हा. चेअरमन राम क्षिरसागर, अशोक माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, माजी ग्रा.प.सदस्य पंडित क्षिरसागर, महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष सचिन माळी, राजेंद्र क्षिरसागर, अमोल माळी, शशिकांत माळी, नरहरी क्षिरसागर, अशोक क्षिरसागर, संतोष क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, सोमनाथ भोजने, लक्ष्मण रोडगे, दादाराव क्षिरसागर, शरण फुलसुंदर, बालाजी माळी, मारुती फुलसुंदर, अशोक काटे, अशोक सुरवसे, विष्णू क्षिरसागर, गजेंद्र वाघमारे, निरज क्षिरसागर, लक्ष्मण क्षिरसागर, नवनाथ माळी, श्रीकांत माळी, अभिजित क्षिरसागर, आरिफ हेड्डे, अजिंक्य क्षिरसागर, समर्थ क्षिरसागर, आथर्व क्षिरसागर, बंट्टी फुलसुंदर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tags: महात्मा फुलेलोहारा
Previous Post

लोहारा शहरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर; ६५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Next Post

होळी गावात आज भास्कर पेरे पाटील करणार मार्गदर्शन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

होळी गावात आज भास्कर पेरे पाटील करणार मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!