Vartadoot
Saturday, June 14, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन
Ad 10

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( nationalist congress party) प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार (suresh birajdar) यांच्या हस्ते तालुक्यातील सालेगाव, सास्तुर येथे रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे पाठपुरावा करून लोहारा व उमरगा तालुक्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधी मंजूर करून घेतला आहे. यात लोहारा तालुक्यातील सास्तुर ते कडदोरा या रस्त्यासाठी ९ कोटी २० लाख, सालेगाव ते कलदेव लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ३८ लाख, सालेगाव ते काळा लिंबाळा रस्त्यासाठी २ कोटी ६८ लाख निधी मंजूर करून घेतला आहे. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार स्थानिक विकास निधीतून सालेगाव येथील मारुती मंदिर सभामंडपासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सालेगावच्या सरपंच भाग्यश्री पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, किसान सेल तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गायकवाड, युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, चेअरमन मुरलीधर पाटील, माजी चेअरमन प्रकाश घोगे, गोविंद साळुंके, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र बिराजदार, मोहन बडूरे, ग्रामपंचायत सदस्य, मनोज देशपांडे, परमेश्वर भालेराव, शिलाबाई साळुंके, श्रावण चेंडके, सचिन देशपांडे, सचिन घोगे, भास्कर बिराजदार, राजेंद्र गरड, बालाजी गरड, वग्रसेन घोगे, बिभीषण घोगे, शिवजी घोगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारभूमिपूजनसुरेशदाजी बिराजदार
Previous Post

पाणीपुरवठा योजनेचे लोहाऱ्यात भूमिपूजन; माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505197

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!