Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धानुरी येथे श्री संत बाळु मामांच्या मंदीराचे आज भूमिपूजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
धानुरी येथे श्री संत बाळु मामांच्या मंदीराचे आज भूमिपूजन
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे श्री संत बाळु मामा यांचे भव्य मंदीर उभारण्यात येणार आहे. या मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज शनिवारी (दि. २४) हभप महेश महाराज माकणीकर व हभप भालेराव महाराज कोकणकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
श्री संत बाळुमामाचे लोहारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. लोहारा तालुक्यातील धानुरी येथे श्री संत बाळु मामा यांचे भव्य मंदीर उभारण्यात येणार आहे. त्यानिमित्त आज शनिवार (दि. २४) सकाळी ८ वाजता गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. तर ११ वाजून ११ मिनिटाला ह.भ.प. महेश महाराज माकणीकर व ह.भ.प.भालेराव महाराज कोकणकर (बार्शी) यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, जिपचे माजी सभापती ॲड. अभयराजे चालुक्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, युवा सेनेचे विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, माजी जिप सदस्य ॲड. दिपक जवळगे, लोहाऱ्याच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे, मनसेचे उमगा तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, मराठी पत्रकार संघाचे उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी वडजे, लोहारा तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन धानुरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: संत बाळु मामा
Previous Post

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन;

Next Post

लोहारा शहरासह तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात; चारच्या नंतर गावोगावी ठिय्या आंदोलन

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
लोहारा शहरासह तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात; चारच्या नंतर गावोगावी ठिय्या आंदोलन

लोहारा शहरासह तालुक्यात रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात; चारच्या नंतर गावोगावी ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's