Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती पुन्हा एकदा सुरू करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/07/2024
in लोहारा तालुका
A A
0
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती पुन्हा एकदा सुरू करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
Ad 10

मुस्लिम (muslim) समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजातील इ. १ ली ते १० वी पर्यंतच्या मुलांना केंद्र सरकारने (central government) बंद केलेली वार्षिक शिष्यवृत्ती (scholarship) पुन्हा चालु करुन अल्पंसंख्याक कुटूंबातील मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्फत हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या वतीने अल्पतसंख्यांक समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. परंतू केंद्र सरकारच्या वतीने सदर शिष्यवृत्ती अचानक बंद करण्यात आली. यामुळे अल्पसंख्यांक कुटूंबातील प्राथमिक व हायस्कुल स्तरावर शिक्षण घेणा-या मुलां-मुलींवर अन्याय करणारी आहे. अल्पंसंख्यांक कुटुंबातील आर्थिक विषमता उत्पन्नाचे साधन नसल्या‍मुळे मुलांमुलींचे शिक्षण पुर्ण करताना आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रात बहुसंख्य मुस्ली‍म समाज अल्पसंख्यांक असुन या कुटूंबाला आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. लोहारा तालुका हा मागासलेला असुन भुकंपग्रस्त परिसर आहे. या भागात कुठल्याच सक्षम उत्पन्नाच्या साधन सामुग्री उपलब्ध नाहीत.
अल्पसंख्यांक कुटुंबातील व्यक्तींना दैनंदीन रोजगार उपलब्ध होत नाही. मुस्लीम समाजासह अल्पसंख्याक समाज मागासलेला असुन या मागासलेपणाची नोंद शासनाच्या रेकॉर्डवर नमूद आहे. आपल्या स्तरावरुन केंद्र सरकारकडे या विषयी तातडीने पाठपुरावा करण्यात यावा व अल्पसंख्यांक कुटुंबातील मुला- मुलींना उर्वरित शिष्यवृत्ती चालु करुन अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना आधार व न्याय द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या निवेदनात करण्यात आली आहे. लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांना हे निवेदन दिले. यावेळी नगरसेवक आमीन सुंबेकर, गौस मोमीन, आरिफ खानापुरे, आयुब शेख उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेकेंद्र सरकारमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिष्यवृत्ती
Previous Post

लोहारा शहरात मोहरम सणानिमित्त शरबत वाटप

Next Post

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयास राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's