Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुल्ला परिवाराच्या वतीने मोफत रस वाटप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुल्ला परिवाराच्या वतीने मोफत रस वाटप
Ad 10

लोहारा (lohara) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.१४) शहरातील जब्बार मुल्ला यांच्या वतीने सालाबादप्रमाणे सामाजिक भावना जपत मोफत ऊसाचा रस वाटप करण्यात आले.
यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक तथा जिल्हा सहकार बोर्ड संचालक अविनाश माळी, नगरसेवक अमिन सुंबेकर, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शब्बीर गवंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी गटनेते अभिमान खराडे, डॉ. हेमंत श्रीगिरे, रोहयोचे चेअरमन आयुब अब्दुल शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, जब्बार मुल्ला, रहेमान मुल्ला, खाशिम मुल्ला, आदम मुल्ला, ईस्माईल मुल्ला, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक गौस मोमिन, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डि. पाटील, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, तानाजी माटे, श्रीकांत कांबळे, जगदंबा मंदिर टृस्टचे सतिश गिरी, माजी नगरसेवक शाम नारायणकर, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, आरपीआय तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, लक्ष्मण रोडगे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, प्रविण कांबळे, प्रशांत थोरात, बाळु शिंदे, शुशिल कांबळे, बाळु कांबळे, छत्रपती कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष तानाजी गायकवाड़, कल्याण कांबळे, तात्यां कांबळे, नयुम सवार, अबुबकर मुल्ला, आहिल मुल्ला, हासनेन मुल्ला, यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलोहारा
Previous Post

वादळी पावसाने लोहारा तालुक्यात अतोनात नुकसान

Next Post

लोहारा येथे खरीप हंगाम पूर्व तयारी तालुकास्तरीय बैठक

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा येथे खरीप हंगाम पूर्व तयारी तालुकास्तरीय बैठक

लोहारा येथे खरीप हंगाम पूर्व तयारी तालुकास्तरीय बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's