Vartadoot
Wednesday, June 25, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिवजयंती निमित्त लोहाऱ्यात ऊसाच्या रसाचे वाटप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
शिवजयंती निमित्त लोहाऱ्यात ऊसाच्या रसाचे वाटप
Ad 10

लोहारा शहरातील व्यावसायिक जब्बार मुल्ला यांनी शिवजयंती (Shivjayanti) निमित्त ऊसाच्या रसाचे वाटप केले. प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ओम पाटील, अभिमान खराडे, आयुब शेख, प्रकाश भगत, श्रीकांत भरारे, अमीन सुंबेकर, शुभम रसाळ, शैलेश चंदनशिवे, प्रशांत काळे, दगडू तिगाडे, जिंदावली शेख, अप्पा देवकर, रवी कुलकर्णी, महेश गोरे, प्रशांत थोरात, गोपाळ माने, जब्बार मुल्ला, इकबाल मुल्ला, दादा मुल्ला, खासीम मुल्ला उपस्थित होते. दरम्यान तहसीलदार काशिनाथ पाटील, महसूल सहायक भागवत गायकवाड यांनी याठिकाणी भेट देऊन ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी – सहाय्यक सहकार अधिकारी पदी निवडीबद्दल राणी सुर्यवंशी यांचा सत्कार

Next Post

शिवजयंती निमित्त युवकांनी काढली नागराळ ते लोहारा रॅली

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लोहारा तालुका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा; प्रसिद्ध कवी अनंत राऊत करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

25/06/2025
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
Next Post
शिवजयंती निमित्त युवकांनी काढली नागराळ ते लोहारा रॅली

शिवजयंती निमित्त युवकांनी काढली नागराळ ते लोहारा रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506728

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!