Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी प्रताप घोडके यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वैजीनाथ कागे यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
13/02/2025
in लोहारा तालुका
A A
0
अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी प्रताप घोडके यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वैजीनाथ कागे यांची निवड
Ad 10

अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी प्रताप घोडके यांची तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी वैजीनाथ कागे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय धनगर समाज महासंघ संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय गाडेकर यांनी मंगळवारी (दि.११) जिल्हा कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष यांच्या निवडी घोषित केल्या. धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी लोहारा नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी तालुक्यातील भोसगा येथील माजी उपसरपंच वैजीनाथ कागे, जिल्हा सरचिटणीसपदी रघुवीर घोडके, लोहारा तालुकाध्यक्षपदी बालाजी कोरे, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी प्रवीण घोडके, उमरगा तालुकाध्यक्षपदी विजयकुमार सोनकटाळे, लोहारा शहराध्यक्षपदी प्रेम लांडगे, लोहारा तालुका उपाध्यक्षपदी सचिन केरुरे यांच्या निवड करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोहारा तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे, लोहारा तालुका भाजपा सरचिटणीस दगडू तिगाडे, कल्लप्पा गाडेकर, संदीप राठोड, नागनाथ ढोबळे, मनोहर घोडके, सौरभ कागे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अखिल भारतीय धनगर समाज महासंघधाराशिवलोहारा
Previous Post

भातागळी जिल्हा परिषद शाळेचे एनएमएमएस परिक्षेत यश

Next Post

सुनील वरवटे यांची कृषी अधिकारी पदी निवड; समाजाच्या वतीने केला सत्कार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
सुनील वरवटे यांची कृषी अधिकारी पदी निवड; समाजाच्या वतीने केला सत्कार

सुनील वरवटे यांची कृषी अधिकारी पदी निवड; समाजाच्या वतीने केला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's