Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अखेर मुहूर्त मिळाला! तालुकास्तरीय शिक्षक पुरस्काराचे आज वितरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
अखेर मुहूर्त मिळाला! तालुकास्तरीय शिक्षक पुरस्काराचे आज वितरण
Ad 10

लोहारा Lohara) पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांपैकी निवड करून शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. परंतु मागील तीन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. अखेर आज मागील तीन वर्षांतील तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार (Teacher Award) देण्यात येतो. लोहारा तालुक्यात सहा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रातून दोन याप्रमाणे दरवर्षी एकूण १२ शिक्षकांची प्राप्त प्रस्तावातून निवड करण्यात येते. परंतु मागील तीन वर्षांपासून हे पुरस्कार वितरित करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर याला मुहूर्त मिळाला असून लोहारा शहरात शनिवारी (दि.२८) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षांतील एकूण २५ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी दिली. याच कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तालुक्यातील दोन शिक्षकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पंचायत समिती लोहारापुरस्कार.शिक्षक
Previous Post

माकणी येथील महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Next Post

लोहारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ३५ शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
लोहारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ३५ शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

लोहारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ३५ शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's