Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात मोफत दिव्यांग (अपंगत्व) शस्त्रक्रिया शिबीर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात मोफत दिव्यांग (अपंगत्व) शस्त्रक्रिया शिबीर
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील सास्तुर (sastur) येथील स्पर्श रुग्णालयात दि. १९ व २० ऑक्टोबर रोजी दिव्यांग (अपंगत्व) निवारण शस्त्रक्रिया शिबिराचे ( Divyang (Disability) Surgery Camp) आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लंडन व मुंबई येथील अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर या शस्त्रक्रिया शिबिरासाठी येणार आहेत. त्यामुळे परिसरातील जास्तीत जास्त बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत १५ शिबिरामध्ये जवळपास १५०० च्या वर बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जी बालके उठून उभी राहू शकत नव्हती, चालू शकत नव्हती अशी बालके कोणाच्याही आधारा शिवाय या मोफत शस्त्रक्रियेनंतर चालू, फिरू, पळू शकतात. १४ वर्षा पर्यंतच्या कुठल्याही जिल्ह्यातील बालकांना या दिव्यांग निवारण शस्त्रक्रियेचा लाभ घेता येईल. या शिबिरासाठी नाव नोंदणी चालू आहे. खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करता येईल. किंवा दूर राहणाऱ्या बालकांना शिबिरा दिवशी १९ तारखेला सकाळ ९.३० वा. पर्यंत येऊन तपासणी करून गरजेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. दि. १९ रोजी येणाऱ्या बालकांना त्यांच्या पालकांनी चहा/दुध, बिस्कीट खाऊ घालून घेऊन यावे. लंडन इंग्लंड येथील जगप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. जॉन क्लेग यांनी सेवाभावी वृत्तीने आतापर्यंत अनेक बालकांवर अस्थी व्यंग शस्त्रक्रिया करून त्यांना समाजाच्या प्रवाहात येण्यास मदत केली आहे. या शिबिरासाठी ९८९०४०२५७८, ९८२३३२१८९२, ९५९५१४३१२७, ८८०५५५७११७ या मोबाईल नंबर वर संपर्क साधून जास्तीत जास्त बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मोफत दिव्यांग शस्त्रक्रिया शिबीरस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

राजेगाव येथे रतन टाटा यांना श्रद्धांजली

Next Post

हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात ‘स्वास्थ्य संवाद’ प्रकल्पाचे उद्घाटन

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात ‘स्वास्थ्य संवाद’ प्रकल्पाचे उद्घाटन

हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी केंद्रात 'स्वास्थ्य संवाद' प्रकल्पाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's