Vartadoot
Saturday, March 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
21/03/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन
Ad 10

लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिर येथे गुरुवारी(दि.१९) सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. जेवळी मठाचे म.नि.प्र.गंगाधर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिर येथे सभामंडप बांधकामासाठी तत्कालीन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून नगरविकास विभागाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत एक कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि.१९) जेवळी मठाचे म.नि.प्र.गंगाधर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, माजी सरपंच शंकर जट्टे, नागन्ना वकील, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उप जिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी, नगरसेवक आरिफ खानापुरे, अविनाश माळी, के.डी. पाटील, विजय ढगे, श्रीकांत भरारे, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, गौस मोमीन, सारिका प्रमोद बंगले, ओम कोरे, हरी लोखंडे, संजय दरेकर, दत्ता फावडे, मल्लिनाथ फावडे, देवा महाजन, उमाशंकर जट्टे, सुधाकर पोतदार आदींसह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ज्ञानराज चौगुलेभूमिपूजनमहात्मा बसवेश्वर महाराजलोहारा
Previous Post

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's