लोहारा शहरातील मधुकर गुंडेराव माळवदकर (८२ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.१८) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.१९) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.