Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन;

मुख्य संपादक by मुख्य संपादक
23/02/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन;
Ad 10

लोहारा शहरातील महाशिवरात्री (mahashivratri) यात्रा महोत्सव दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत होणार असून यात्रा महोत्सवाचे हे २४ वे वर्ष आहे. यात्रा महोत्सवात सलग ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी (दि. ८ मार्च) या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि. ८) शोभायात्रा होणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) चौकात आगमन होताच महादेवाची आरती होईल. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव (महिलांसाठी ) होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.९) सकाळी आठ वाजता शिवस्तोत्र पठण स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३५ तोळे चांदीची महादेवाची पिंड शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्यास लोहारा खुर्द येथील नरहरी सुग्रीव रसाळ यांच्या वतीने रु. ५०००/- व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

महाशिवरात्री
तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता भव्य जंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चौथ्या दिवशी सोमवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सवलोहारा
Previous Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन ; हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Next Post

धानुरी येथे श्री संत बाळु मामांच्या मंदीराचे आज भूमिपूजन

Related Posts

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
Next Post
धानुरी येथे श्री संत बाळु मामांच्या मंदीराचे आज भूमिपूजन

धानुरी येथे श्री संत बाळु मामांच्या मंदीराचे आज भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506479

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!