Vartadoot
Saturday, June 14, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम
Ad 10

लोहारा तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी (दि.१३) ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ईव्हीएम हटवा, देश वाचवा,’ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा’, या मागणीसाठी शुक्रवारी (दि.१३) लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ईव्हीएम बंद करून यापुढे देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर शिक्का मारून घेण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धिरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, कॉंग्रेस सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष केशव सरवदे, जेष्ठ नेते चंद्रकांत साखरे, कॉंग्रेस ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, मुकेश सोनकांबळे, सोशल मिडिया युवक काँग्रेस जिल्हा समन्वयक संग्राम जगताप, रौफ बागवान, इस्माईल मुल्ला, प्रकाश होंडराव, शिवानंद तोरकडे, माणिक कुसळकर साहेबलाल शेख अॅड. संगमेश्वर माशाळकर, मल्लिकार्जुन बनशेट्टी, कमलाकर बिराजदार, प्रविण बोंदाडे, बाबुराव डोंबे, लायक पठाण यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ईव्हीएमकाँग्रेस (आय)लोहारा
Previous Post

माकणी येथील यात्रेस आजपासून सुरुवात – रविवारी रंगणार कुस्तीचा जंगी फड

Next Post

आधार सेवा फाउंडेशन आणि शालेय शिक्षण समितीने दिले निवेदन

Related Posts

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025
शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप
लोहारा तालुका

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने सरकारला दिले निवेदन; जनतेला दिलेली आश्वासने फक्त कागदी ‘जुमलेबाजी’ ठरत असल्याचा आरोप

06/06/2025
Next Post
आधार सेवा फाउंडेशन आणि शालेय शिक्षण समितीने दिले निवेदन

आधार सेवा फाउंडेशन आणि शालेय शिक्षण समितीने दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505200

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!