आ. सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता – आमदार स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद, उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना दिल्या रूग्णवाहिका
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालय ...