महिलांनी पारंपरिक उद्योगापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योगावर भर द्यावा- आमदार अभिमन्यू पवार – उमेदच्या उमंग महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित कासार शिरशी ता. निलंगा येथे सोमवारी (दि.२७) ...