जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, डॉ. अनिता मुदकण्णा यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान – अणदूर येथे सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे शनिवारी ( दि. २०) सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा ...