हिप्परगा (रवा) येथे मराठवाडा मुक्तीदिन स्मृती वाचनालयाचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने सुरू केले वाचनालय
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील राष्ट्रीय शाळेचे शताब्दी वर्ष व ७५ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे ...