रक्तदानाची चळवळ उभारणे ही काळाची गरज – रमाकांत जोशी लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील शेखर अंबेकर यांनी केले १०० वे रक्तदान
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क राज्यात घडणारे दररोजचे अपघात, गंभीर आजार अशांना रक्ताअभावी प्राण गमवावे लागते. तेंव्हा रक्ताचा तुटवडा ही ...