लोहारा तालुक्यातील माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – अक्षय शेळके (टाका) व राम शेळके (सोलापूर) यांच्यात झाली अंतिम कुस्ती
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त गुरुवारी ( दि. ८) दुपारी भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न ...