गटविकास अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवक संघटनेने पुन्हा एकदा उपसले आंदोलनास्त्र – लोहारा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने ...