निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेदच्या एलईडी बल्ब व्यवसायास प्रकल्प संचालक संतोष जोशी यांची भेट – गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांची उपस्थिती
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क महाराष्ट ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील उमेद बचत गटांच्या विविध व्यवसायांना अतिरिक्त ...