औसा शहराच्या विकासाची कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार – औसा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क औसा शहराच्या विकासात भर घालणारी विकास कामे करतांना दर्जेदार असली पाहिजेत, परंतू ती वेळेत पूर्ण ...