लोहारा तालुक्यात सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण प्रात्यक्षिक – पेरणीपूर्व बियाणे प्रक्रिया कशी करावी याबद्दल केले मार्गदर्शन
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सास्तुर, करजगाव व उंडरगाव येथे घरचे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात ...