राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता – कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी- उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या – तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटाचे लसीकरण पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ...